ST महामंडळ भरती 2025 | एकूण 0263 जागा | MSRTC BHARTI 2025 – अर्ज करा!

MSRTC BHARTI 2025: सध्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या विभागातील विभागीय कार्यालयात शिकाऊ उमेदवारांची भरती सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी नमूद पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ (एसटी महामंडळ) द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. या लेखात जाहिरातीमधील रिक्त पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, तसेच ऑनलाईन अर्जाची लिंक व अधिकृत जाहिरात सविस्तरपणे दिली आहे.

MSRTC BHARTI 2025
MSRTC BHARTI 2025
संघटनामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC)
पदखाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा
एकूण रिक्त पदे0263 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
पदाचे नावअप्रेंटीस (शिकाऊ उमेदवार)
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा16 ते 33 वर्षे
वर्गसरकारी नोकरी
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
ऑनलाइन अर्जाची तारीखसुरुवात झाली आहे
ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख03 मार्च 2025 पर्यंत
निवड प्रक्रियागुणवत्तेवर आधारित
अधिकृत संकेतस्थळmhrdnats.gov.in

इतर आवश्यक पात्रता

तर, खाली दिलेल्या ट्रेडमधील उमेदवारांनी मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

  • Mechanic Motor Vehicle
  • Automaobile / Mechanical Engineering or Diploma
  • Electronics
  • Sheet Metal Worker
  • Mechanic Auto Electrical & Electronics
  • Diesel Mechanic
  • Refrigeration & Air Conditioning Mechanic
  • Painter

मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून ऑटोमोबाईल/मेकॅनिकलमध्ये डिप्लोमा किंवा पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवार मागील 3 वर्षांत संबंधित शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण झालेला असावा.

  • Welder

आवश्यक कागदपत्रे 

  • लेखा शाखेत भरणा शुल्क भरल्याची पावती.
  • ऑनलाइन भरलेला अर्ज.
  • शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड प्रमाणपत्र.
  • एस.एस.सी. (१० वी) गुणपत्रक आणि प्रमाणपत्र.
  • आय.टी.आय. चे प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र गुणपत्रक.
  • सर्व सत्र गुणपत्रक.
  • एन.सी.व्ही.टी. प्रमाणपत्र.
  • जातीचा दाखला.
  • उन्नत आणि प्रगत गटात मोडत नसल्याचे वैध प्रमाणपत्र.
  • अधिवास (डोमिसाइल) प्रमाणपत्र.
  • आधार कार्ड.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करा

ऑनलाईन अर्ज 1येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज 2येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज 3येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज 4येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज 5येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज 6येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज 7येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज 8येथे क्लीक करा

सर्व कागदपत्रे गोळा करून अर्ज भरल्यानंतर, विहित नमुन्यातील अर्ज विभाग कार्यालय, म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातील जळगाव विभाग येथे शनिवार-रविवार या सुट्टीच्या दिवसांशिवाय कार्यालयीन वेळेत सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत सादर करण्यास सुरुवात होईल. शुल्क भरण्याची प्रक्रिया याच कालावधीत पूर्ण करता येईल. तसेच, पूर्ण भरलेले अर्ज दिनांक ३ मार्च २०२५ पर्यंत सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत स्वीकारले जातील.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : विभागीय कार्यालय , महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जळगाव.

Swaraj
Swaraj

नमस्कार! मी Swaraj मी Aamchi Batmi या वेबसाईटचा Founderआहे. माझं शिक्षण इंजिनिअरिंगमध्ये पूर्ण झालं आहे. कंटेंट रायटिंग, ब्लॉगिंग आणि सोशल मीडिया या क्षेत्रात मी चार वर्षांपासून काम करत आहे. मला लोकांपर्यंत नवीन माहिती पोहोचवण्याची खूप आवड आहे.
मी Instagram वर Facebookच्या माध्यमातून देखील नोकरी तसेच स्कॉलरशिपविषयी नवीन अपडेट्स देत असतो. तुम्ही मला तिथे फॉलो करू शकता.

Articles: 15

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *