बोर्ड पेपर Question बँक – दहावी, बारावी विद्यार्थ्यांनो अभ्यास करा आणि टॉपर बना! Papers of SSC HSC Maharashtra Board PDF

SSC HSC Maharashtra Board PDF: दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत आणि विद्यार्थ्यांना परीक्षेत नेमके कोणते प्रश्न विचारले जातात याची अचूक माहिती नसते. परंतु महाराष्ट्र राज्य मंडळाकडून दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून प्रश्नपेढी तयार केली जाते आणि बहुतेक प्रश्न या प्रश्नपेढीमधूनच विद्यार्थ्यांना चालू वर्षाच्या परीक्षेत म्हणजेच 2025 च्या परीक्षेत विचारले जातात.

आज आम्ही दहावी आणि बारावी बोर्डाच्या सुरू असलेल्या परीक्षांमध्ये कोणते प्रश्न विचारले जातील याबद्दल माहिती देणार आहोत. आज तुम्हाला प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या जातील, त्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केल्या आहेत. तसेच, या प्रश्नपत्रिकांमधून 90% प्रश्न येऊ शकतात, असे एचएससी आणि एसएससी बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. या लेखामध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी आणि उर्दू अशा तीन माध्यमांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या जातील. खाली दिलेल्या तक्त्यामधून तुम्ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता

SSC HSC Maharashtra Board PDF
SSC HSC Maharashtra Board PDF

खालील तक्त्यामध्ये तुम्हाला दहावीच्या बोर्डाच्या सर्व विषयांच्या आणि तिन्ही माध्यमांच्या, म्हणजेच इंग्रजी, मराठी आणि उर्दू माध्यमांच्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत.

10th Board Marathi Medium Question Bank

अनु. क्र.विषयडाउनलोड
1.गणित : भाग – १Download 
2.गणित : भाग – 2Download 
3.इतिहास आणि राज्यशास्त्रDownload 
4.भूगोलDownload 
5.कुमारभारतीDownload 
6.English (17) Third LanguageDownload 
7.विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग – १Download 
8.विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग – २Download 

10th Board English Medium Question Bank

r.No.SubjectDownload
1.History and Political ScienceDownload 
2.GeographyDownload 
3.English (03) First LanguageDownload 
4.AksharbharatiDownload 
5.Mathematics Part IDownload 
6.Mathematics Part IIDownload 
7.Mathematics Part II
(Updated with Coordinate Geometry)
Download 
8.Science & Technology Part 1Download 
9.Science & Technology Part 2Download 

10th Board Urdu Medium Question Bank

r.No.SubjectDownload
1.Urdu LanguageDownload 
2.Marathi CompositeDownload 
3.GeographyDownload 
4.HistoryDownload 
5.Maths IDownload 
6.Maths IIDownload 
7.English Third LanguageDownload 
9.Science IDownload 
10.Science IIDownload 
11.ArabicDownload 
12.Urdu CompositeDownload 

खाली दिलेल्या तक्त्यामध्ये तुम्हाला एचएससी बोर्ड, म्हणजेच बारावीच्या सर्व क्वेश्चन पेपर (क्वेश्चन बँक) पेपर्स दिलेले आहेत. यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांचे प्रश्नपेपर्स मिळतील.

12th Board Marathi Medium Question Paper Bank

अनु. क्र.विभागविषयडाउनलोड
1.ArtsइतिहासDownload 
2.भूगोलDownload 
3.राज्यशास्त्रDownload 
4.समाजशास्त्रDownload 
5.वाणिज्यसहकारDownload 
6.कला/वाणिज्य/ विज्ञानअर्थशास्त्रDownload 
7.युवकभारतीDownload 
8.वाणिज्यवाणिज्य संघटन आणि व्यवस्थापनDownload 
9.मानसशास्त्रDownload 

12th Board English Medium Question Paper Bank

Sr.No.StreamSubjectDownload
1.Arts and ScienceMathematics and statisticsDownload 
2.SciencePhysicsDownload 
3.ScienceChemistryDownload 
4.ScienceBiologyDownload 
5.Arts, Commerce, Science and MCVCEnglishDownload 
6.CommerceMathematics and StatisticsDownload 
7.Arts, Commerce and ScienceHistoryDownload 
8.GeographyDownload 
9.Computer Science IDownload 
10.Computer Science II (D9)Download 
11.GermanDownload 
12.RussianDownload 
13.Chinese LanguageDownload 
14.Political ScienceDownload 
15.SociologyDownload 
16.ScienceGeologyDownload 
17.CommerceCo-operationDownload 
18.Arts / Science / CommerceEconomicsDownload 
19.CommerceOrganisation of Commerce and ManagementDownload 
20.FrenchDownload 
21.CommerceSecretarial PracticeDownload 
22.PsychologyDownload 

12th Board Urdu Medium Question Paper Bank

Sr.No.StreamSubjectDownload
1.HistoryDownload 
2.Arts, ScienceGeography: Arts, ScienceDownload 
3.Arts, Commerce, Science and MCVCUrdu LanguageDownload 
4.ArtsPsychologyDownload 
5.CommerceEconomicsDownload 
6.CommerceSPDownload 
7.CommerceOCMDownload 
8.SciencePhysicsDownload 
9.ScienceChemistryDownload 
10.ScienceBiologyDownload 
11.ScienceMathematicsDownload 

तरी, या लेखामध्ये तुम्हाला HSC आणि SSC बोर्डाने पुरवलेले प्रश्नसंच देण्यात आले आहेत. बोर्डाने असे सांगितले आहे की दरवर्षी 90% प्रश्न या प्रश्नसंचांमधून येण्याची शक्यता असते. तरी विद्यार्थ्यांनी या प्रश्नसंचांचा वापर करून अभ्यास केल्यास ते परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकतात. जर तुम्ही देखील दहावी-बारावीचे विद्यार्थी असाल किंवा तुमच्या घरात कोणी दहावी-बारावीची परीक्षा देत असेल, तर त्यांच्यासोबत हा लेख नक्की शेअर करा आणि माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा. तसेच, तुम्हाला काही शंका असल्यास, तुम्ही आमच्यासोबत इंस्टाग्रामद्वारे मेसेज करून बोलू शकता.

Swaraj
Swaraj

नमस्कार! मी Swaraj मी Aamchi Batmi या वेबसाईटचा Founderआहे. माझं शिक्षण इंजिनिअरिंगमध्ये पूर्ण झालं आहे. कंटेंट रायटिंग, ब्लॉगिंग आणि सोशल मीडिया या क्षेत्रात मी चार वर्षांपासून काम करत आहे. मला लोकांपर्यंत नवीन माहिती पोहोचवण्याची खूप आवड आहे.
मी Instagram वर Facebookच्या माध्यमातून देखील नोकरी तसेच स्कॉलरशिपविषयी नवीन अपडेट्स देत असतो. तुम्ही मला तिथे फॉलो करू शकता.

Articles: 15

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *